विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. यावेळी शिरगणती करण्यात आली. या दरम्यान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी ऐसे वैसे कैसे कैसे हो गए....कैसे कैसे ऐसे वैसे हो गए...असा टोला बंडखोर आमदारांना लगावला...
#Assembly : ऐसे वैसे कैसे कैसे हो गए...काँग्रेस आमदाराचा टोला https://t.co/o91iVJBNZW
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) July 3, 2022