किरीट सोमय्या यांचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप

Update: 2021-09-13 08:49 GMT

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. या संदर्भात २७०० पानाचे पुरावे त्यांनी दिले आहेत.

बोगस कंपन्या, शेल कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती केल्याचे माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. ते मी आयकर विभागाला सोपवले आहेत. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

पाहा काय म्हटलंय किरीट सोमय्या यांनी

Full View

Tags:    

Similar News