हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर राज्यात अदानी समुहावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली. तसेच बेरोजगारी, अदानी समुहावर झालेले घोटाळ्याचे आरोप, उद्योगांबाबतची उदासिनता या मुद्द्यावरून इम्तियाज जलील यांनी सरकारवर टीका केली.