सरकारचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा हल्लाबोल
राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चिले गेले आहेत. गरीब आदिवासींच्या घरांवर हातोडा चालवून धनदांडग्यांना कसे गायरान पट्टे दिले जात आहेत? देवेंद्र फडणवीस कशा पलट्या मारत असतात? याबाबत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांनी माजी मंत्री नगर-पाथर्डी-राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचित केली. यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.