देवेंद्र फडणवीसांनाच बुस्टर डोस घेण्याची गरज असुन राज ठाकरे यांची सभा राजकारणासाठी होती अशी टीका महसुलमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.राज ठाकरेंच्या टिकेला शरद पवार योग्य ते उत्तर देतील महाविकास आघाडी सरकार अविरतपने काम करत रहाणार असल्याचे देखील थोरात यांनी सांगितले आहे.