विधिमंडळ अधिवेशना दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर दररोज विरोधकांतर्फे घोषणाबाजी केली जाते आहे. यामध्ये गुवाहाटी, ५० खोके याचा वारंवार उल्लेख केला जातो आहे. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीकेवरुन विरोधकांना थेट इशारा दिला आहे.सहनशीलतेची मर्यादा असते, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा