सुप्रिया सुळे - माझे आणि सदानंदचे भांडण न्यूज चॅनेलवरुन मिटवणार का?

Update: 2022-06-28 15:18 GMT

"माझे आणि सदानंदचे भांडण झाले तर न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सोडवायचे का, त्यामुळे बंडखोर आमदारांनी टीव्हीच्या माध्यमातून संवाद न करता घरातला वाद प्रत्यक्ष येऊन मिटवावा" असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला बंडखोर आमदारांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


Full View

Tags:    

Similar News