राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "अब देवेंद्र अकेला नहीं है ना कभी था, उनके साथ पुरी कायनात हैं, हम सब भी है, आप लोग भी हैं" या पुढे प्रगतीचे राजकारण पुढे येईल टोमणेबाजी पुढे नाही येणार, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
अमृता फडणवीस : अब देवेंद्र अकेला नहीं है…. https://t.co/wxWtOTYvs0
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) June 11, 2022