मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, शिंदे गटाच्या विलीनीकरणाची चर्चा या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी मंत्रिमंडळाचा विस्तार का रख़डला आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर केसरकर यांची चांगलीच कोंडी झाली आणि त्यांनी वेळ मारुन नेली...