शिवसेनेच्या आमदारांच्या बंडखोरीमागे त्यांना निधी न मिळाल्याचे काऱण सांगितले जाते आहे. याबाबत अनेक आमदारांनी याआधी वेळोवेळी आपली नाराजी अर्थखात्यावर व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आव्हान निर्माण होण्यास अजित पवार जबाबदार आहेत का, याचे विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी...