मोदी-अदानी संबंधावर काँग्रेसचं पुढचं पाऊल
राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी संसदेत मोदी अदानी संबंधावरून (Modi - Adani Relation) निशाणा साधला होता. त्यातच आता राहुल गांधी यांची खासदारकी (Disquali) रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसने आक्रमकपणे मोदी-अदानी संबंध काय आहेत? याबाबत पत्रकार परिषदा घेणार असल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी संसदेत मोदी अदानी संबंधावरून (Modi - Adani Relation) निशाणा साधला होता. त्यातच आता राहुल गांधी यांची खासदारकी (Disquali रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसने आक्रमकपणे मोदी-अदानी संबंध काय आहेत? याबाबत पत्रकार परिषदा घेणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसां पूर्वी संसदेत राहुल गाँधी ह्यांनी ‘मोदी-अदानी’ (Modi- Adani image) ह्यांचा फोटो दाखून दोघांचे आर्थिक संबंध असल्याचा दावा केला होता. त्यानंतर राहुल गांधी (Rahul gandhi problem) यांच्या अडचणीत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यातच संसदेत बोलण्याची मागणी केली जात असताना राहुल गांधी यांचा माईक बंद करण्यात आला. त्या नंतर पुन्हा राहुल गांधीनीं नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द हल्ला चढवला.
त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी सुरत न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यापाठोपाठ आता काँग्रेसकडून मोदी-अदानी संबंध काय आहेत? सांगण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात पत्रकार परिषदांचे आयोजन केले आहे.
29 मार्च रोजी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यानंतर आता मोदी अदानींच्या गोड युतीचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगत काँग्रेस 31 मार्च रोजी जिल्ह्याजिल्ह्यात पत्रकार परिषदा घेणार आहे.
मोदी-आदानींच्या युतीने देशातील लोकशाहीवर आणि संविधानावर घाला घातला आहे. तसेच नियम व कायअद्याची पायमल्ली करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर अदानींच्या उद्योग समूहात २० हजार कोटी कसे आले? असा सवाल काँग्रेस सरकारने केला आहे. त्याबरोबरच काँग्रेसकडून हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ती मागणी स्वीकारली नसल्याने आता काँग्रेस पुढचं पाऊल टाकत आहे.