'Z' सुरक्षेचा वाद, शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर

Update: 2022-07-23 11:55 GMT

एकनाथ शिंदे हे ठाकरे सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना Z सुरक्षा नाकारली होती, असा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. यावर आता मुख्यमंत्र्यांनीही धमकीचे पत्र आले होते, असे सांगितले आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र याबबात मोठा दावा केल्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.


Full View

Tags:    

Similar News