सुप्रीम कोर्टात शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्षावर सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने पुढील तारखेपर्यंत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले. पण यावरुन आता मंत्रिमंडळ विस्ताराचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेनेचे अरविंद सावंत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले आहे ते पाहूया...