भाजपच्या काळात महिला अत्याचाराचे प्रकरण वाढतात हे उघड सत्य आहे. पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करू नये निर्मला यादव सारख्या महिलांना न्याय मिळत नाही.. भाजप नेत्यांचा खरा चेहरा समोर आलाच पाहिजे अशी मागणी शिवसेना उपनेते सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे पाटील आणि निर्मला यादव यांनी घेतलेली संयुक्त पत्रकार परिषद...