AIMIM चे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांना हैदराबादमधील भाषणादरम्यान रडू कोसळलं.. हैदराबाद मध्ये नमाज पडल्यानंतर केलेल्या भाषणादरम्यान ओवेसींना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, खरगोन मध्ये मुस्लिमांच्या घरांची तोडफोड करण्यात आली तसेच जहांगिरपुरीमध्ये मुस्लिमांवर अत्याचार झाला, त्यांची दुकान उद्ध्वस्त केली गेली. अत्याचार करणाऱ्यांनो मी मृत्यूला घाबरत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही आणि तुमच्या राजवटीलाही घाबरत नाही आम्ही संयमाने काम करू. मात्र आम्ही सुद्धा मैदान सोडणार नाही.
LIVE from Mecca Masjid, Hyderabad: Jalsa Youm-ul-Qur'an on the occasion of Jumu'atul-Widahttps://t.co/FvQdVBGqEO
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) April 29, 2022