सर्वांनी मराठा आरक्षणाची मागणी केली, मुस्लीम आरक्षणाची का नाही? असदुद्दीन ओवैसी
आज लोकसभेत राज्यांना ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात विधेयक केंद्र सरकारने मांडलं आहे. या संदर्भात देशभरातील खासदारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या संदर्भात आपलं मत व्यक्त करताना या विधेयकाला पाठींबा तर दिला मात्र, सरकारला पाठींबा तर दिला. मात्र, मोदी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी असदुद्दीन ओवैसी यांनी सर्व खासदार मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बोलले, मुस्लीम आरक्षणावर बोलले नाहीत असं म्हणत मुस्लीम आरक्षणाची मागणी केली आहे.
पाहा काय म्हटलंय असुद्दीन असदुद्दीन ओवैसी यांनी....