"..आणि तुम्ही बसा" अजितदादा भाईंवर संतापले

Update: 2022-08-06 13:50 GMT

राज्याचा कारभार मुख्य सचिवांकडे सोपवा आणि तुम्ही बसा, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने निर्णयाचे अधिकार सचिवांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.


Full View


Full View

Tags:    

Similar News