काय डोंगार, काय ती हाटील, शहाजीबापूंच्या मीम्सचा धुमाकूळ
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...;
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची कथीत क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून मीम्सचा धुमाकूळ माजला आहे. वाचा काय म्हणत आहेत नेटकरी...
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची कार्यकर्त्यासोबत बोलत असतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावरून सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ माजला आहे.
दादा कोंडके या ट्वीटर अकाऊंटवरून शहाजी बापू पाटील यांच्या वक्तव्यानंतर मीम्स ट्वीट केलं आहे.
झाडी, डोंगार, हाटील
ओके मध्ये आहेअभि नावाच्या ट्वीटर वापरकर्त्याने व्हिडीओ मीम्स ट्वीट करून म्हटले आहे की, काय झाडी काय डोंगर काय हाटेल...
काय झाडी काय डोंगर काय हाटेल... pic.twitter.com/oBbqqIGuZb
— अभि (@abhiijeet_) June 25, 2022
ओक्के शैलेश पोटील या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, आसाम पर्यटनाचा ब्रँड अंबेसिडर #शहाजी बापू पाटील.
आसाम पर्यटनाचा ब्रँड अंबेसिडर #शहाजी बापू पाटील. pic.twitter.com/0t8cH7e9wp
— ओक्के शैलेश पाटील (@sshailesh123) June 25, 2022शिवसैनिक अमोल यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, तर या रे मुंबईत वाट बघतोय तुमचा "झिरवळ"
झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ,
— #शिवसैनिक अमोल (@Ams_NavThar) June 25, 2022
तर या रे मुंबईत वाट बघतोय तुमचा "झिरवळ" pic.twitter.com/cIXbwombfqडॉ. भारत व्ही. चव्हाण यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, स्व.गणपतराव देशमुखांच्या सांगोल्याचं नाव गद्दारी करून खराब करणारा आडानचोट ला आमदार म्हणून निवडून देणाऱ्याला लाज वाटत असेल स्वतःची ते तिकडं हाटील डोंगर पाहत बसलाय
स्व.गणपतराव देशमुखांच्या सांगोल्याचं नाव गद्दारी करून खराब करणारा आडानचोट ला आमदार म्हणून निवडून देणाऱ्याला लाज वाटत असेल स्वतःची
ते तिकडं हाटील डोंगर पाहत बसलायशिवसैनिक संदीप गिड्डे पाटील यांनी म्हटले आहे की, डोंगार, झाडी, हाटील गुवाहाटीत आणि इथं तुमची आमदारकी रद्द करण्याची तयारी एकदम ओके...
डोंगार, झाडी, हाटील गुवाहाटीत
— ShivSainik Sandeep Gidde Patil (@giddesandeep) June 25, 2022
आणि इथं तुमची आमदारकी रद्द करण्याची तयारी एकदम ओके... pic.twitter.com/jlovsvIqWWइंदू नावाच्या ट्वीटर अकाऊ्ंटवरूनही मीम्स व्हायरल करण्यात आल्या आहेत.
गुवाहाटी हाटील मिमिप्रज्ञा पवार यांनीही मीम्स ट्वीट केले आहे.
"काय झाडी, काय डोंगार, काय हाटील..."
आसाम मे पर्यटको का स्वागत है
नवकोटनारायण यांनीही ट्वीट केले आहे.
काय झाडी ...काय डोंगार....काय हाटील
— नवकोटनारायण (@Ambdya) June 25, 2022
ऐकून मराठवाड्याचे कार्यकर्ते :- pic.twitter.com/MAhwqVDWP3स्नेहल कांबळे यांनी ट्वीट केलं आहे.
बंडखोर आमदारांचा नवीन सदरा !
काय झाडी.... काय डोंगर ....काय हाटील
कपील देशपांडे यांनीही ट्वीट केलं आहे.
Mi - काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! बाबो बाबो.. एकदम ok हाय ना angel सगळं..