मंत्रिमंडळ विस्तारात बंडखोर गटातील अनेकांना संधी मिळालेली नाही, यावरुनच खरा मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट होते, या शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच ज्यांना शिवसेनेत परतायचे आहे त्यांनी आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा, पुन्हा निवडून यावे आणि त्यानंतर यावे असे आव्हान दिले आहे.