मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि वारीत सहभागी होणाऱ्या दिंडीना प्रत्येकी २० हजार रुपयांची मदत अशा दोन घोषणा महायुती सरकारने केल्या आहेत.सरकारचे हे काम आहे का? त्यांनी नेमके जनतेसाठी काय केले पाहिजे ?...
30 Jun 2024 4:51 PM IST
Read More