शिवसेनेकडे असणारी मावळची लोकसभेची जागा भाजपला देण्यात यावी. या मतदारसंघात मला उमेदवारी मिळाल्यास निश्चित विजय मिळेल असा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते यशवंत भोसले यांनी केला आहे. त्यांच्याशी खास...
28 March 2024 4:21 PM IST
Read More