पश्चिम आशियाला किंवा अरब दुनियेला आपले घर मानणारा चाळीस वर्षाहून अधिक काळ तिथे राहणारा ब्रिटन-आयर्लंड येथील पत्रकार रॉबर्ट फिस्कचं ३० ऑक्टोबरला निधन झालं. पश्चिम आशिया समजून घेणाऱ्यांनी फिस्कचं लिखाण...
9 Nov 2020 7:43 PM IST
Read More