कापूस हे एक नगदी पीक (cash crop) आहे. तसेच त्याला पांढरे सोने देखील म्हटले जाते. महाराष्ट्रातील विदर्भात काळी कसदार मृदा व कोरडे हवामान आहे. त्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील...
4 April 2023 4:46 PM IST
Read More