एक विचित्र तक्रार घेऊन श्रीयुत एस आमच्या ओपीडीत आले. त्यांच्या सोबत त्यांच्या सौभाग्यवती आल्या होत्या. खरे म्हणजे श्रीयुत एसची काहीच तक्रार नव्हती. त्यांच्या सौभाग्यवतींचीच त्यांच्याबाबत तक्रार होती....
7 Oct 2022 12:37 PM IST
Read More