औरंगाबाद: पदवीधर निवडणुकीत भाजपमध्ये असलेली बंडखोरी स्पष्टपणे समोर आली असून, माजी खासदार आणि भाजप नेते जयसिंग गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. ...
17 Nov 2020 11:31 AM IST
Read More