50 लाखाचं होम लोन आपण 30 वर्षाच्या कालावधीसाठी घेतलं आणि व्याजदर 8.5% असेल तर दार महिन्याला साधारण 38 हजार 400 रुपयाचा EMI येतो. याच लोनसाठी जर दर वर्षी 1 एक्सट्रा EMI भरला तर हेच 30 वर्षाचं लोन 22...
21 Jan 2025 11:15 PM IST
Read More