राज्याभरात पावसाने ओढ दिली असली तरी मुंबईत चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच गेल्या आठ महिन्यात राज्यातील एकूण रुग्णांच्या 25 टक्के रुग्ण एकट्या मुंबईत आढळून आले असल्याची माहिती समोर आली आहे. ...
6 Sept 2023 9:17 AM IST
Read More