बीड जिल्ह्यात गेले काही दिवसापासून गले लठ्ठ पगार असलेले अधिकारी देखील लाच घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिवसेंदिवस लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहेत. हे सांगत असतानाच बीड मधील लाचलुचपत...
8 Jan 2025 10:15 PM IST
Read More