You Searched For "anger"
Home > anger

सोलापूर जिल्ह्यात अकलूज राजकीय केंद्रबिंदू राहिला आहे. या मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विकास झाला का? याबाबत मतदारसंघातील मतदारांशी बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
10 Nov 2024 3:16 PM IST

सरकारने लाडक्या बहिणींना पैसे दिले पण महागाई वाढवल्याने बहिणी अडचणीत असल्याची भावना सोलापूरच्या महिलांनी व्यक्त केली आहे. महिलांशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
8 Nov 2024 4:01 PM IST

शेतकरी कष्टाने फळ उत्पादीत करतो पण दलाल त्या पैशावर डल्ला मारतो. नांदेडच्या फळ उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत धनंजय सोळंके यांनी…
26 Oct 2024 4:00 PM IST
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire