संध्याकाळची मस्तं गुलाबी थंडी.. फार बोचरी नाही.. जॅकेट हलकेच फक्त अंगावर चढवायला लावणारी अशी.. तर एक दिवस अशा थंडीत संध्याकाळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गाड्यांवर बसून चकाट्या पिटत असतांना घोळक्यातली एक...
5 Nov 2020 1:04 PM IST
Read More