घरात बाया असल्यामुळे माणसं पाणी भरत नाय, आमालाच पाणी भरावे लागते. पाणी भरल्याशिवाय बाईला पर्याय नसे सकाळी लवकर उठून आमी सरकारी विहिरीवर पाण्याले जातोन. विहीर पुष्कळ खोलात हाय, डोस्किवरून पाणी आणावं...
8 Jun 2023 2:30 PM IST
Read More