Yeola Paithani : अशी पैठणी तुम्ही पाहिली नसेल
टीम मॅक्स महाराष्ट्र | 12 Aug 2024 5:24 PM IST
X
X
येवला शहरातील पैठणी ही जगप्रसिद्ध असून येथील पैठणी कारागीर आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध कला पैठणीच्या पदरावर साकारत असतात. अशाच प्रकारे येवला शहरातील पैठणी कारागीर संदीप बाबर यांनी पैठणीच्या पदरावर देवीचा मुखवटा आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून साकारला असून याकरता या कारागिराला दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागला आहे. काही दिवसावरच गौरी गणपती येत असून याकरता हा देवीचा मुखवटा साकारला असल्याचं कारागिरांनी सांगितले आहे.
Updated : 12 Aug 2024 5:24 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire