Home > News Update > Largest Ashok Stambh : नांदेड येथे उभारला गेलाय जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ...
Largest Ashok Stambh : नांदेड येथे उभारला गेलाय जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ...
धनंजय सोळंके | 18 Jan 2025 5:55 PM IST
X
X
नांदेड जिल्ह्यातील बावरीनगर, दाभड या ठिकाणी जगातील सर्वात मोठा अशोकस्तंभ उभारल्या गेल्याचा दावा केला जातोय. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा अशोकस्तंभ उभारण्यात आलाय. ज्याची उंची तब्बल शंभर फुटांच्यावर आहे. जमिनीच्या वर 65 फूट व जमिनी खाली 9 मीटर खोलीचा व 29 फुटांचा परीघ असणारा हा महाकाय अशोकस्तंभ नांदेडात उभारण्यात आलाय. याविषयी धम्म गुरू व बौद्ध अनुयायांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी....
Updated : 18 Jan 2025 5:55 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire