Home > News Update > महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेणार?

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेणार?

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे वेगळी भूमिका घेणार?
X

महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारणार का ? समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ठाकरेंना विरोध केला का? आझमी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? तिन्ही पक्षांचा विरोध असतांना आझमी आणि त्यांच्या सहकाऱ्याने आमदारकीची शपथ कशी घेतली? मिड-डे दैनिकाचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे यांच्याशी चर्चा केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Will Uddhav Thackeray adopt a Hindutva-centric stance with the municipal elections in mind? Did Samajwadi Party MLA Abu Azmi oppose Thackeray? Is Azmi planning to exit the Maha Vikas Aghadi alliance? How did Azmi and his associate take the oath of MLA despite opposition from all three alliance parties? Max Maharashtra editor Manoj Bhoyar has discussed these issues with Mid-Day’s political editor Dharmendra Jore.

Updated : 8 Dec 2024 5:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top