Home > Election 2020 > उद्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश?

उद्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश?

उद्या नारायण राणे यांचा भाजप प्रवेश?
X

कणकवली मतदारसंघात उद्या देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा होणार असुन आज सभेपुर्वी पोलीसांची प्रशिक्षण पुर्वतयारी पार पडली. नारायण राणे यांचा बहुप्रतिक्षीत भाजप प्रवेश उद्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे? पाहा सभापुर्व तयारी...

https://youtu.be/Prtw-vIrgfc

Updated : 14 Oct 2019 2:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top