Home > News Update > मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांची ही असेल रणनीती ?

मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांची ही असेल रणनीती ?

मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांची ही असेल रणनीती ?
X

सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघापैकी मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो. या मतदारसंघाची राजकीय गणिते काय असतील ? सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोण-कोणते राजकीय डाव टाकू शकतात ? याबाबत विश्लेषण केले आहे पत्रकार प्रवीण सपकाळ यांनी. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Updated : 16 Oct 2024 4:40 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top