मराठा भुजबळांची शिकार करणार ?
संतोष सोनवणे | 10 Nov 2024 3:41 PM IST
X
X
जारांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामुळे थेट मराठा आणि ओबीसी वादामुळे भुजबाळांचा येवला मतदार संघ चर्चेत आहे.आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा अशी भूमिका घेणारे जरांगे यांनी एका जातीवर निवडून येऊ शकत नाही असं म्हनत उमेदवार मागे घेत यू टर्न घेतला असला तरी महाविकास आघाडीचे उमेदवार जरांगे फॅक्टर चा प्रचारात वापर करत आहॆ. मराठा समाज, पैठणी उद्योग आणि कांदा उत्पादक शेतकरी हेही मुद्दे येवल्यात आहेतच ह्याच मुद्द्यावर शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्याशी बातचीत केली आहॆ मॅक्स महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी.
Updated : 10 Nov 2024 3:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire