Home > News Update > झारखंडमध्ये सरकार उलटणार का ?

झारखंडमध्ये सरकार उलटणार का ?

झारखंडमध्ये सरकार उलटणार का ?
X

माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी झारंखड्न मुक्ती मोर्च्याला रामराम का ठोकला ? ते नवी दिल्लीत पोहोचल्यावर नेमकी काय भूमिका घेणार ? पक्षात यापुढे राहायचं नाही ही भूमिका चंपाई यांना का घ्यावी लागली ? चंपाई यांच्यामुळे हेमंत सोरेन सरकारला धोका निर्माण झाला आहे का ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण

Updated : 20 Aug 2024 4:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top