Home > News Update > प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार का ?

प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार का ?

प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार का ?
X

काँग्रेस नेत्या प्रिया दत्त काँग्रेस सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करू शकतात. प्रिया दत्त दिवंगत अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांची मुलगी आणि अभिनेता संजय दत्त यांची बहीण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत नवी राजकीय वाटचाल सुरु केली आहे. अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांच्यानंतर आता प्रिया दत्तही लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला अलविदा करणाऱ्या नेत्यांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे....

प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार का ?

Updated : 20 March 2024 4:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top