Home > News Update > लाडकी बहीण योजना निवडणूक फिरवणार ? निवडणूक याच मुद्द्यावर गाजणार

लाडकी बहीण योजना निवडणूक फिरवणार ? निवडणूक याच मुद्द्यावर गाजणार

लाडकी बहीण योजना निवडणूक फिरवणार ? निवडणूक याच मुद्द्यावर गाजणार
X

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीची दारोमदार लाडकी बहीण योजनेवर सर्वात जास्त आहे.हा मुद्दा निवडणूक फिरवणार का ? आणि निवडणुकीत आणखी कोणते मुद्दे हे महत्त्वाचे ठरणार आहेत. यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी आणि मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केली चर्चा.

In the Assembly elections, the Mahayuti (Grand Alliance) is heavily relying on the “Dear Sister Scheme.” Will this issue turn the tide of the election? Additionally, what other issues will be crucial in the elections? Senior journalist Sudhir Suryavanshi and Max Maharashtra editor Manoj Bhoyar discussed these topics.

Updated : 17 Oct 2024 4:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top