दंडकारण्यात आढळणाऱ्या जंगलीभाज्या आणि आदिवासींची खाद्यसंस्कृती
टीम मॅक्स महाराष्ट्र | 28 July 2024 7:41 PM IST
X
X
महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार राज्याच्या विविध भागात विशिष्ठ प्रकारची खाद्य संस्कृती आढळते. स्थानिकांच्या आहारात तेथील जंगलात विपुल प्रमाणात मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यदायी रानभाज्यांचा समावेश असतो. आज आपण या व्हिडिओतून गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागातील समृद्ध खाद्यसंस्कृतीची माहिती घेणार आहोत...
Updated : 28 July 2024 7:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire