राजकोट किल्ल्यावर राडा का झाला ? महाराजांच्या पुतळ्यावरून मालवणात तांडव
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 Aug 2024 5:07 PM IST
X
X
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळ्याच्या विरोधात महाविकास आघाडीने मोर्च्याचं आयोजन केलं होतं.आदित्य ठाकरे किल्ल्यावर आपल्या नेत्यांसह आणि कार्यकर्त्यांसह पोहोचले त्याआधीच भाजप खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे कार्यकर्त्यासह किल्ल्यावर दाखल झाले होते.दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किल्ल्यावर राडा झाला. हा राडा का झाला ? नेमकी कुठे ठिणगी पडली ? या घटनेचं विश्लेषण केलंय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Updated : 29 Aug 2024 5:51 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire