सिंगापूरचे मराठी माणसांना आकर्षण का ?
X
जगभरात सिंगापूरचे आकर्षण निर्माण कसे झाले ? राखेतून भरारी घेण्याऱ्या फिनिक्स पक्षाची उपमा सिंगापूरला का दिली जाते ?
जगभरात वापरलेले अद्ययावत तंत्रज्ञान सिंगापूरने कसे अवगत केले? इथली विद्यापीठे आणि बँका जगभरात का ओळखल्या जातात? लोकांना इथल्या पर्यटनाची ओढ का निर्माण होतेय? तुमची उत्सुकता पूर्ण करणारी ऍड. सतीश बोरुलकर यांची मुलाखत पाहा. तुमच्या मनातले प्रश्न विचारले आहेत, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
How did Singapore manage to create global attraction? Why is Singapore compared to the Phoenix bird that rises from the ashes?
How has Singapore adopted advanced technology used worldwide?Why are Singapore’s universities and banks recognized globally?Why are people drawn to Singapore’s tourism?Watch the insightful interview with Advocate Satish Borulkar, where your curiosity will be satisfied. These questions are answered by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.