Home > News Update > शहरांच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का होतो ?

शहरांच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का होतो ?

शहरांच्या नामांतराला मुस्लिम समाजाचा विरोध का होतो ?
X

मुस्लिम नाव असलेल्या जिल्हयाचे नामांतर करण्याचे लोन उत्तर प्रदेशातून आता थेट महाराष्ट्रापर्यंत पोहचलं आहे. कालच अहमदनगर शहराचे नामांतर करण्यात आले. अशा नामांतराविषयी इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनी मांडलेली भूमिका पुन्हा एकदा मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी… | Max Maharashtra

Updated : 7 Oct 2024 4:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top