Home > News Update > कोळी बांधव का घालतात अंगावर इतके सोने ?

कोळी बांधव का घालतात अंगावर इतके सोने ?

कोळी बांधव का घालतात अंगावर इतके सोने ?
X

नारळी पौर्णिमेला कोळी बांधव दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करतात. दर्याचा राजा असलेल्या कोळी बांधवांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची नेहमीच चर्चा होते. कोळीबांधवांच्या अंगावरील या सोन्याचे गुपित काय आहे ? कोळी बांधवाची ओळख बनलेल्या सोन्यापाठीमागील एक वास्तव आम्ही या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत....

Updated : 18 Jun 2024 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top