Home > News Update > विदर्भ १० वर्षात मागास का राहिला ? मोदी काँग्रेसवरच उलटले...

विदर्भ १० वर्षात मागास का राहिला ? मोदी काँग्रेसवरच उलटले...

विदर्भ १० वर्षात मागास का राहिला ? मोदी काँग्रेसवरच उलटले...
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.यात अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजन, तसेच राज्य शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा यात समावेश आहे. यावेळी जनतेला संबोधित करतांना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केला.

Updated : 21 Sept 2024 4:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top