विधानसभेच्या निवडणुकीची सूत्र भाजप श्रेष्ठींकडे का गेली ?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 14 Aug 2024 4:43 PM IST
X
X
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला २०१९ च्या तुलनेत १४ जागांवर फटका बसल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची सूत्र भाजपश्रेष्टींनी आपल्या हातात घेतली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्रात एकाचवेळी १७ ऑगस्टपासून दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. भाजपने आपली रणनीती का बदलली दिल्लीतल्या नेत्यांना राज्यात का लक्ष घालावे लागले आहे. याचं विश्लेषण केलंय मॅक्स महाराष्ट्रचे समपदक मनोज भोयर यांनी.
Updated : 14 Aug 2024 4:43 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire