Home > News Update > संघाच्या साप्ताहिक ‘विवेक'ने भाजपला का घेतले फैलावर

संघाच्या साप्ताहिक ‘विवेक'ने भाजपला का घेतले फैलावर

संघाच्या साप्ताहिक ‘विवेकने भाजपला का घेतले फैलावर
X

सरसंघचालक मोहन भागवत आणि ऑर्गनायझर ने भाजपचे कान टोचल्यानंतर संघाच्या साप्ताहिक ‘विवेक'ने सुद्धा भाजपला फैलावर घेतले आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर भाजपाला सातत्याने टीकेचा सामना का करावा लागतोय ? परिवाराची नेहमी साथ मिळत असतांना परिवारातील प्रकाशने भाजपला टार्गेट करण्याची नेमकी कारणे काय ? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांच्याशी केलेली चर्चा

Updated : 19 July 2024 6:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top