Home > News Update > मातंग जात सोडून बौद्ध धम्म का स्वीकारला? प्रा. सुकुमार कांबळे

मातंग जात सोडून बौद्ध धम्म का स्वीकारला? प्रा. सुकुमार कांबळे

मातंग जात सोडून बौद्ध धम्म का स्वीकारला? प्रा. सुकुमार कांबळे
X

पारंपारीक मातंग कुटुंबातील घरामध्ये कर्मकांड अंधश्रद्धांचे वातावरण. शिक्षणासाठी शहरात गेल्यानंतर बाबासाहेबांच्या विचारांची परिचय झाला आणि आयुष्यच बदलले. डॉ. बाबासाहेबांच्या विचारातून प्रेरणा घेत बौद्ध धम्माची दिक्षा घेऊन महाराष्ट्रभर प्रबोधनाचा झंझावात निर्माण करणाऱ्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांचा संघर्षमय प्रवास पहा सागर गोतपागर यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…

Updated : 14 Oct 2024 3:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top