ममता बॅनर्जीं इतर राज्यात फेल का गेल्या ?
मनोज भोयर | 11 Dec 2024 10:34 PM IST
X
X
ममता बॅनर्जीं इतर राज्यात फेल का गेल्या ?
'इंडिया आघाडी'चे नेतृत्व ममता बॅनर्जीं करणार का ? 'इंडिया आघाडी'त भडका का उडाला ? लालू प्रसाद यादव यांनी ममतादीदींच्या पारड्यात वजन का टाकले ? अदानी विरोधात केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेसने राहुल गांधींची साथ का सोडली ? शरद पवार कुणाच्या बाजूने आहे ? जाणून घेण्यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्केआणि दिल्लीतील जेएनयू येथील प्रा.डॉ. मिलिंद आवाड यांनी केलेली ही चर्चा
Updated : 11 Dec 2024 10:34 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire